TRENDING:

भाजप-शिवसना युतीतील सत्ता वाटपाचं सूत्र बदललंय...

Last Updated : Explainer
अजित पवारांच्या महायुतीतील सहभागामुळे भाजप-शिवसना युतीतील सत्ता वाटपाचं सूत्र बदललंय. सध्या सत्तेतील तिन्ही पक्षांकडे प्रत्येकी ९ मंत्रिपदं आहेत. एकीकडं मंत्रिमंडळ विस्तार रखडला असताच आता विधिमंडळ समित्यांच्या वाटपासाठी सत्ताधाऱ्यांनी फॉर्म्यूला निश्चित केल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
भाजप-शिवसना युतीतील सत्ता वाटपाचं सूत्र बदललंय...
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल