माझी जात जगळ्या जगाला माहित आहे असे म्हणत शरद पवारांनी आपण मराठा असल्याचं स्पष्ट केले आहे. आपण राजकारणासाठी कधीचा जातीचा वापर केला नाही, असं म्हणत त्यांनी टीकाकारांवरही घणाघात केला.