TRENDING:

कडाक्याच्या थंडीत 382 किमी प्रवास जरांगेंनी काय मिळवलं?

Last Updated : Explainer
20 जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झालं. अनेक शहरांमधून हा मोर्चा गेला आणि 26 जानेवारीला आंदोलनाचं वादळ मुंबईच्या वेशीवर वाशीत धडकलं. कडाक्याच्या थंडीत 7 दिवसांत तब्बल 382 किमीचा हा प्रवास. या लढ्यात जरांगे यांनी नेमकं काय मिळवलं? पाहुयात...
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
कडाक्याच्या थंडीत 382 किमी प्रवास जरांगेंनी काय मिळवलं?
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल