लख्ख दिव्यांची रोषणाई अन् एकसे बढकर एक सेलिब्रिटींची मैफिल... मुंबईच्या दिवाळीतला अविभाज्य भाग बनलेल्या शिवाजी पार्कात यंदा काय खास? काय पाहाल, काय कराल?