संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करुन मुख्यमंत्री शिंदे बॅगा भरुन पैसे नेत असल्याचा आरोप केला होता. पण प्रवासादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सोबत असलेल्या त्या बॅगांमध्ये नेमकं काय असतं याचा खुलासा झालाय. पाहूयात...