आपल्या देशात शाकाहार उत्तम की मांसाहार, या विषयावर नेहमीच चर्चा रंगत असते. पण देशात लोक शाकाहारी आहेत आणि किती मांसाहारी हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना? एका रिपोर्टमधून ही आकडेवारी समोर आलीये. काय सांगतो हा रिपोर्ट...पाहूया...