सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वातावरणातल्या बदलामुळे उन, थंडी आणि पाऊस असं चित्र कदाचित लवकरच पाहायला मिळेल.