
अंबाडीची भाजी ही आपल्या सर्वांच्या परिचित असलेली, चवीला आंबट पण अत्यंत पौष्टिक अशी रानभाजी आहे. विदर्भातील ग्रामीण भागातील नागरिक या भाजीला मोठ्या संख्येने पसंती देतात. भाजीच नाही, तर या अंबाडीच्या भाजीपासून बनलेल्या गावाकडच्या भाकरी देखील मोठ्या चवीने खाल्ल्या जातात. तुम्ही कधी ही खास भाकरी ट्राय केली आहे का? लगेच ही चविष्ट आणि आरोग्यदायी रेसिपी जाणून घ्या!
Last Updated: December 04, 2025, 17:02 ISTकाहीतरी झणझणीत चमचमीत खाण्याची अनेकांची इच्छा असते. त्यात विदर्भातील मंडळी म्हटलं की मराठा पाटवडी आलीच. अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेत तयार होते. तिखट तर्रीच्या रस्स्यात ही स्पेशल मराठा पाटवडी अप्रतिम लागते. बेसनचा वापर करून आपण पाटवडी ही रेसिपी करू शकता. काहीतरी नवीन भाजी खाण्याची इच्छा असेल तर, ही रेसिपी नक्की ट्राय करा. वर्धायेथील गृहिणी मीना शिंदे यांच्याकडून मराठा पाटवडीची खास रेसिपी जाणून घेऊयात.
Last Updated: December 04, 2025, 16:36 ISTमुंबई: आजच्या धावपळीच्या जीवनात झटपट बनणारा, चवदार आणि आरोग्यदायी नाश्ता हवा असतो. अशा वेळी ज्वारीचे धिरडे हा एक उत्तम पर्याय ठरतो. ज्वारी ही एक पारंपरिक आणि सुपरफूड म्हणता येईल ती पचायला हलकी, फायबरयुक्त आणि ग्लूटेन-फ्री आहे. ही रेसिपी केवळ 10-15 मिनिटांत तयार होते आणि त्यात भरपूर भाज्या घालता आल्यामुळे ती अजून पौष्टिक बनते. सकाळचा नाश्ता असो, डब्यातील खाणं असो, किंवा संध्याकाळचा हलका खाऊ ज्वारीचे धिरडे सर्वांसाठी परफेक्ट आहे.
Last Updated: December 04, 2025, 15:59 ISTसध्याच्या काळात दिवसाची निरोगी सुरुवात करण्यासाठी उत्तम हेल्दी नाश्ता करणे गरजेचे झाले आहे. सध्याच्या धावपळीच्या काळात पौष्टिक आणि विविध कडधान्य युक्त असलेला नाश्ता आपल्या आहारातून गायब होत आहे. नव्या पिढीला गावाकडे बनवले जाणारे पारंपरिक पौष्टिक पदार्थ माहितीच नाहीत.
Last Updated: December 04, 2025, 15:01 ISTपुणे : आवड असेल आणि करण्याची जिद्द असेल तर कोणतेही क्षेत्र छोटे नसते याचे उत्तम उदाहरण म्हणजे तुळशीबाग मार्केट परिसरातील अस्सल कोल्हापुरी पायताण या दुकानाचा तरुण उद्योजक मंजुनाथ भिसुरे. उच्च शिक्षित असूनही पारंपरिक व्यवसायाला नवा चेहरा देण्याचा निर्णय घेतलेल्या मंजुनाथने आज कोल्हापुरी चप्पल व्यवसायाला चांगल्या उंचीवर नेले आहे. त्यांच्या दुकानातील विविधता, गुणवत्ता आणि परंपरेचा वारसा यामुळे दररोज मोठ्या संख्येने ग्राहक आकर्षित होत आहेत.
Last Updated: December 04, 2025, 14:33 IST