
अमरावती : अंबाडीची हिरवीगार भाजी ही पावसाळ्यात आहारात घेतली जाते. त्यानंतर हिवाळ्यात या भाजीला फुले येतात. त्याला बोंड देखील म्हटले जाते. त्याच अंबाडीच्या फुलांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे ही फुले आहारात घेण्यासाठी तुम्ही चहा, काढा, जॅम, ज्यूस आणि चटणी बनवू शकता. या फुलांची चटणी अतिशय टेस्टी लागते. तसेच बनवायला देखील सोपी आहे. जाणून घेऊ रेसिपी.
Last Updated: November 25, 2025, 15:39 ISTमुंबईतील मालाड पूर्व येथील क्रिसल प्लाझा हे इमिटेशन ज्वेलरीसाठी सर्वात मोठं आणि प्रसिद्ध होलसेल मार्केट मानलं जातं. येथे कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या बांगड्या अगदी 15 रूपयांपासून मिळतात. काचेच्या, मेटल, प्लास्टिक, ऑक्साईड आणि युनिक डिझाईनच्या बांगड्यांची येथे मोठ्या प्रमाणात खरेदी- विक्री होते. व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान ₹4,000 ते ₹5,000 मध्ये चांगला स्टॉक तयार करता येतो.
Last Updated: November 25, 2025, 17:18 ISTमुंबईतील मालाड पूर्व येथील क्रिसल प्लाझा हे इमिटेशन ज्वेलरीसाठी सर्वात मोठं आणि प्रसिद्ध होलसेल मार्केट मानलं जातं. येथे कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या बांगड्या अगदी 15 रूपयांपासून मिळतात. काचेच्या, मेटल, प्लास्टिक, ऑक्साईड आणि युनिक डिझाईनच्या बांगड्यांची येथे मोठ्या प्रमाणात खरेदी- विक्री होते. व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान ₹4,000 ते ₹5,000 मध्ये चांगला स्टॉक तयार करता येतो.
Last Updated: November 25, 2025, 16:45 ISTमुख्यमंत्र्यांना अंगाखांद्यावर खेळवलेल्या मावशी जेव्हा भरसभेत देवेंद्र म्हणून हाक मारतात!
Last Updated: November 25, 2025, 16:17 ISTसोलापूर: शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी पशुपालन कडे वळत आहे आणि याचा फायदा देखील शेतकऱ्यांना मिळत असल्याचं दिसत आहे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल गावातील शेतकरी अर्जुन गवळी यांनी दोन एकर शेती सांभाळत गिर गाय पालन करत आहे,तर गिर गायीच्या दूध, तूप आणि शेणखत विक्रीतून ते महिन्याला 3 ते 4 लाख रुपयांची कमाई करत आहे.
Last Updated: November 25, 2025, 15:12 IST