TRENDING:

Diwali 2025 : दिवाळीचा घरगुती फराळ दीर्घकाळ टिकून ठेवायचाय? या किचन टिप्स फॉलो करा, होणार नाही खराब, Video

Food
Last Updated: Oct 21, 2025, 14:38 IST

अमरावती: दिवाळी म्हटलं की घराघरांत फराळाचा सुगंध दरवळतो. चकल्या, करंज्या, लाडू, शंकरपाळे, अनारसे सगळ्याच पदार्थांचा खासपणा म्हणजे घरगुती चव. पण हे पदार्थ जास्त दिवस टिकावेत, बिघडू नयेत, चव आणि त्याची कुरकुरीतता टिकून राहावी यासाठी काही खास किचन टिप्स लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्या टिप्स नेमक्या कोणत्या? त्याबाबत माहिती जाणून घेऊ.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
Diwali 2025 : दिवाळीचा घरगुती फराळ दीर्घकाळ टिकून ठेवायचाय? या किचन टिप्स फॉलो करा, होणार नाही खराब, Video
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल