TRENDING:

wheat flour Aayte: सकाळच्या नाश्त्याला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय? गव्हाच्या पिठाचे बनवा चमचमीत आयते, रेसिपीचा Video

Food

अमरावती: सकाळच्या नाश्त्यासाठी नेहमी काय नवीन बनवायचं? हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडत असतो. पोहे, उपमा आणि इतर नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही गव्हाच्या पिठाचे चमचमीत असे आयते बनवू शकता. हे आयते पौष्टिक बनवण्यासाठी यात तुम्ही वेगवेगळ्या पालेभाज्यासुद्धा वापरू शकता. अगदी घरगुती साहित्यापासून चमचमीत असे आयते तयार होतात. जाणून घेऊ, त्याची रेसिपी.

Last Updated: December 10, 2025, 16:57 IST
Advertisement

Traditional Noodles Sargunde: गावाकडचे 'नूडल्स' खाल्लेत का? उन्हाळी लगबगीत तयार होणारे 'सरगुंडे'; पाहा सोप्या पद्धतीने कसे बनवतात!

वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तयार होणारे 'सरगुंडे' हे 'गावाकडचे नूडल्स' म्हणून ओळखले जातात. नॉन-फ्राय असलेले हे सरगुंडे चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी पौष्टिक असतात. तुम्हाला हा पारंपरिक आणि चविष्ट पदार्थ कसा तयार करतात याची माहिती हवी आहे का? लगेच पाहा सरगुंडे तयार करण्याची सोपी पद्धत!

Last Updated: December 10, 2025, 20:25 IST

इराणशी 'या' मंदिराचं कनेक्शन! लोणार सरोवराजवळचं ८०० वर्षे जुनं दैत्यसुदन मंदिर; पाहा स्थापत्यकलेचा अमूल्य ठेवा!

लोणार सरोवराजवळचे दैत्यसुदन मंदिर: लोणार सरोवराजवळ असलेले हे सुमारे ८०० वर्षांहून अधिक जुने मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैलीचे एक उत्तम उदाहरण आहे. या मंदिराच्या बांधकामात होयसळ आणि चालुक्य स्थापत्यशैलीचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. विशेष म्हणजे, मंदिराच्या दगडी खांबांवरील कोरीव काम काही ऐतिहासिक तज्ज्ञांच्या मते इराणमधील प्राचीन स्थापत्यशैलीशी साधर्म्य दर्शवते, ज्यामुळे याला 'इराणशी कनेक्शन' असल्याचे म्हटले जाते. हे मंदिर मूळतः विष्णू देवाला समर्पित आहे आणि लोणार सरोवराच्या निर्मितीमागील दैत्याला मारून विष्णूंनी पृथ्वीला वाचवल्याच्या पौराणिक कथेमुळे याला 'दैत्यसुदन' (दैत्याचा नाश करणारा) हे नाव पडले आहे. आज हे मंदिर पुरातन कला आणि स्थापत्यकलेचा एक अमूल्य ठेवा म्हणून ओळखले जाते.

Last Updated: December 10, 2025, 19:59 IST
Advertisement

Kurla Malpua Recipe: मुंबईत फेमस असलेला कुर्ल्यातील मालपुआ कसा बनवतात माहितीये? पाहा

Food

मुंबईतील कुर्ला भागातील मालपुआ हा विशेष प्रसिद्ध आहे. विशेषत: रमजान महिन्यात इथं चांगलीच गर्दी होते. कुर्ल्यासह संपूर्ण मुंबईत फेमस असलेला हा मालपुआ कसा तयार होतो हे पाहूया

Last Updated: December 10, 2025, 19:26 IST

नोकरी गेली अन् तो बनला 'फूड माफिया'! मुंबईत 'बटर चिकन पाव' विकणाऱ्या तरुणाची यशोगाथा!

Viral

सोशल मीडियावर सतत व्हायरल होणारा आणि खवय्यांच्या गळ्यातील ताईत बनलेला 'फूड माफिया' स्टॉल आज मुंबईची ओळख बनला आहे. पण या स्टॉलची सुरुवात झाली तरी कशी? लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यानंतर मुंबईकर तरुण जितेंद्र वाघेला याच्या डोक्यात वडापावला टक्कर देणाऱ्या 'बटर चिकन पाव'ची कल्पना आली. एका साध्या कल्पनेतून सुरू झालेला हा स्टॉल आज लाखो लोकांपर्यंत पोहोचला असून, त्याची Success Story प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे!

Last Updated: December 10, 2025, 18:50 IST
Advertisement

Solapur famous Shikh kadai :४५ वर्षांपासून तीच अस्सल चव! सोलापूरची फेमस 'शिक कढई' एकदा खाल, तर आयुष्यभर चव विसरणार नाही!

सोलापूरमधील 'शिक कढई'ने 45 वर्षांपासून आपली तीच अस्सल चव कायम जपली आहे. ही कढई इतकी फेमस आहे की, एकदा याची चव चाखल्यास ग्राहक पुन्हा-पुन्हा त्या चवीसाठी परत येतात!

Last Updated: December 10, 2025, 17:36 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
wheat flour Aayte: सकाळच्या नाश्त्याला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आलाय? गव्हाच्या पिठाचे बनवा चमचमीत आयते, रेसिपीचा Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल