पुणे : हिवाळ्यात गूळ आणि शेंगदाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आज याच गूळ शेंगदाणा मिश्रणाचा एक सोपा, पौष्टिक आणि चविष्ट पदार्थ तयार करणार आहोत तो म्हणजे शेंगदाणा पोळी. ही पोळी बनवायला सोपी आहे आणि 4-5 दिवस अगदी ताजी राहते