TRENDING:

Moong and Spinach Vade Recipe: कुरकुरीत मुग-पालक वडे कसे करायचे? रेसिपीचा Video

Food
Last Updated: Feb 04, 2026, 15:52 IST

अमरावती : हिवाळ्यात सायंकाळी नाश्त्यासाठी काहीतरी गरम गरम, कुरकुरीत असा पदार्थ खावासा वाटतो. तेव्हा जास्तीत जास्त भजी बनवले जातात. त्यात आणखी एक ऑप्शन म्हणून तुम्ही मूग डाळ आणि पालकाचे वडे बनवू शकता. हे वडे अगदी झटपट बनतात आणि सगळ्यांना आवडेल असे आहेत. तर हिवाळ्यात सायंकाळी नाश्त्यासाठी मूग आणि पालकाचे वडे कसे बनवायचे याचीच रेसिपी आपल्याला अमरावतीमधील गृहिणी रसिका शेळके यांनी सांगितली आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
Moong and Spinach Vade Recipe: कुरकुरीत मुग-पालक वडे कसे करायचे? रेसिपीचा Video
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल