कोल्हापुरातीलएका हॉटेलला एका झाडामुळे नवी ओळख मिळाली होती. गेल्या 50 वर्षांपासून त्यांची ही ओळख कायम आहे. ही ओळख जपण्यासाठी त्यांनी एक अफाट काम केलंय. ते समजल्यानंतर तुम्ही नक्कीच कोल्हापूरकर 'लय भारी' असं नक्की म्हणाल.