TRENDING:

दुधी भोपळ्याचं असा प्रकार यापूर्वी कधी खाल्लाय का? लहान मुले देखील करतील 5 मिनिटात फस्त

Last Updated : Food
कारगील युद्धात आपल्या अर्ध्या शरीराची आहुती देणारे नायक दीपचंद हे फक्त शूर सैनिक नाही तर एक चांगले आचारी सुद्धा आहे. दीपचंद हे नेहमी आपल्या पाकघरात नवीन नवीन पदार्थ बनवत असतात आणि इतराना सांगत असतात त्याच पद्धतीने आता दुधी भोपळ्याचं कोपते कसे बनवतात हे त्यांनी सांगितले आहे. चला तर मग आज आपण एका शूर सैनिकाकडून पाककला शिकूया.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
दुधी भोपळ्याचं असा प्रकार यापूर्वी कधी खाल्लाय का? लहान मुले देखील करतील 5 मिनिटात फस्त
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल