
आपण नाश्त्याला पोहे, उपमा हे पदार्थ खातो. रोज तोच नाष्टा करून कंटाळा येऊ शकतो. विशेषत: लहान मुलांना चटपटीत खायला आवडते. मुलांना आवडेल असा नवा चटपटीत पदार्थ तयार करण्याचा विचार करत असाल तर पोह्याचा डोसा या खास पदार्थाची रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बीडच्या दिपाली पाटील यांनी या पदार्थाची रेसिपी सांगितली आहे.