
छत्रपती संभाजीनगर : हिवाळ्या सुरू आहे. सध्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गाजर विक्रीसाठी आलेल्या आहेत गाजर का नाही खूप फायदेशीर ठरतं. गजरामुळे डोळ्याचं आरोग्य देखील सुधारतं आणि आपल्याला फायदे देखील मोठ्या प्रमाणात होतो आपण नेहमीच गाजराचा हलवा करू लागतो पण यापेक्षा तुम्हाला वेगळं काय खायचं असेल तर तुम्ही गाजराचे लोणचे करू शकता. अगदी पाच मिनिटांमध्ये हे बनवून तयार होतो. तर याची रेसिपी सांगितलेली आहे ऋतुजा पाटील यांनी.
Last Updated: December 03, 2025, 20:02 ISTसांगली: श्री दत्तात्रेयांच्या जागृत स्थानांपैकी एक म्हणून सांगली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औदुंबर मानले जाते. गुरु दत्तांच्या तीन महत्त्वाच्या स्थानांपैकी हे एक आहे. श्रीनृसिंह सरस्वतींच्या चातुर्मास-निवासामुळे औदुंबर तीर्थक्षेत्राचे महत्त्व आहे. त्यामुळेच श्री दत्त सांप्रदायिक आणि लाखो भाविकांचे औदुंबर हे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंतीला इथे मोठ्या संख्येने भाविक येत असतात. याच श्री क्षेत्र औदुंबरचे महात्म्य पुरुषोत्तम जोशी यांनी सांगितले आहे.
Last Updated: December 03, 2025, 19:34 ISTआपण नाश्त्याला पोहे, उपमा हे पदार्थ खातो. रोज तोच नाष्टा करून कंटाळा येऊ शकतो. विशेषत: लहान मुलांना चटपटीत खायला आवडते. मुलांना आवडेल असा नवा चटपटीत पदार्थ तयार करण्याचा विचार करत असाल तर पोह्याचा डोसा या खास पदार्थाची रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बीडच्या दिपाली पाटील यांनी या पदार्थाची रेसिपी सांगितली आहे.
Last Updated: December 03, 2025, 19:11 ISTहिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीमागे खास कारण आहे. मंदिरामध्ये दर्शनासाठी गेल्यानंतर काय करावं? याचं देखील एक शास्त्र आहे. मंदिरात गेल्यानंतर आपण हमखास नारळ फोडतो. हे नारळ फोडण्याचं कारण अनेकांना माहिती नसतं. छत्रपती संभाजीनगर गुरुजी अनंत पांडव यांनी याबाबतची माहिती दिलीय.
Last Updated: December 03, 2025, 18:52 ISTतुम्ही रोज वापरत असलेल्या रत्नाचेही अनेक प्रकार आहेत. त्यापासून वेगवेगळे फायदे देखील होतात. पण, कोणते रत्न धारण धारण करावीत आणि त्याची निवड कशी करावी हे अनेकांना माहिती नसते. 84 रत्नांपैकी 9 मुख्य रत्ने मानली जातात. यामध्ये मोती, पन्ना, प्रवाळ, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, वैदुर्य यांचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला ब्लॅक हकीक म्हणजेच काळ्या रंगाच्या रत्नांबद्दल सांगणार आहोतपुण्यातले ज्योतिषी राजेश जोशी यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
Last Updated: December 03, 2025, 18:39 IST