
अमरावती : हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी पडत असल्याने अनेक त्रास होतात. त्यातीलच एक म्हणजे तळपायाला भेगा पडणे किंवा तळपाय बेकार होणे. तळपायाला भेगा पडल्या की, चालायला त्रास होतो. अशावेळी मग अनेक महागडे प्रॉडक्ट आणून त्यावर उपाय केले जातात. काहीवेळा घरगुती त्रासदायक उपाय देखील केले जातात. पण, अगदी घरगुती सोपा उपाय करून तळपाय मुलायम आणि निरोगी राहू शकतात. याबाबत माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.
Last Updated: December 05, 2025, 15:01 ISTकाही वेळा घरातील मुलांचं लग्न जमवण्यासाठी काही अडचणी येतात. त्यावेळी मुलांची बेडरुम कोणत्या दिशेला हवी याबाबत पुण्यातील वास्तूतज्ज्ञ कुलदीप जोशी यांनी माहिती दिलीय.
Last Updated: December 05, 2025, 16:39 ISTकुत्र्याचं रडणं अशुभ असतं अशी अनेकांची समजुत असते. कुत्री खरच रडतात का? ती रडण्याची कारणं काय? रडणाऱ्या कुत्र्यांना कसं शांत करावं? या प्रश्नाची उत्तरंही अनेकांना माहिती नसतात.
Last Updated: December 05, 2025, 15:54 ISTमुंबई: तीस-चाळीस वर्षांपूर्वीची मुंबई वेगळीच होती. त्या काळात अनेक जण दिवसभर काम करून फक्त दोन रुपयांचा मोबदला मिळवायचे. महिना पंधरा रुपयांमध्ये नोकरी करणारे लोक होते. आज मात्र काळ बदलला आहे. लोकसंख्या वाढली, खर्च वाढला आणि दोन रुपयांची किंमत दोन हजार रुपयांएवढी झाली आहे.
Last Updated: December 05, 2025, 14:30 ISTकोल्हापुरातीलएका हॉटेलला एका झाडामुळे नवी ओळख मिळाली होती. गेल्या 50 वर्षांपासून त्यांची ही ओळख कायम आहे. ही ओळख जपण्यासाठी त्यांनी एक अफाट काम केलंय. ते समजल्यानंतर तुम्ही नक्कीच कोल्हापूरकर 'लय भारी' असं नक्की म्हणाल.
Last Updated: December 05, 2025, 14:01 IST