माझं मन अत्यंत जड झालं आहे. त्यांच्या जाण्याने कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांनी आजवर ११ वेळा अर्थसंकल्प मांडला होता. त्यांनी दिलेली विकासाची दिशा आजही आपल्याला प्रेरणा देत आहे. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस