
छत्रपती संभाजीनगर : हिवाळा सुरू झाला की अनेक जणांना वाटतं, थोडीशी रम घेतली तर शरीर गरम राहतं. पण खरंच रम पिण्यामुळे थंडीपासून संरक्षण मिळतं का? की हा फक्त एक गैरसमज आहे? रमसारख्या अल्कोहोलचा हिवाळ्यात शरीरावर नेमका काय परिणाम होतो? याविषयी आहार तज्ज्ञ मंजू मंठाळकर यांनी माहिती सांगितलेली आहे.
Last Updated: Jan 05, 2026, 15:28 ISTआदित्य ठाकरे त्यांच्या मुलाखतीत म्हणाले, "अनेक वर्ष आम्ही दोन पक्ष वेगवेगळे लढत होतो, आता एकत्र लढत आहोत. सोबत पवार साहेब आहेतच.भाजपचं सरकार आल्यानंतर मराठी कुटुंबावर दादागीरी करायला लागली. या अन्यायाशी लढायला ठाकरे कुटुंब पुढे असतं."
Last Updated: Jan 05, 2026, 15:21 ISTमुंबई: दारूचे सेवन करणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे सर्वश्रुत आहे, परंतु अनेकदा सामाजिक जीवनात किंवा सवयीमुळे लोक त्याचे सेवन करतात. अशा वेळी दारू पिताना आपण काय खातो, याचा आपल्या शरीरावर खोलवर परिणाम होत असतो. व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अनेक लोक दारू पिताना चुकीच्या खाद्यपदार्थांची निवड करतात, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या अधिक गंभीर होऊ शकतात.
Last Updated: Jan 05, 2026, 15:11 ISTभाजप मंत्री नारायण राणे हे कोकणात वेगवेगळ्या ठिकाणी दौरे करत आहेत. त्यातच त्यांना चिपळूणच्या कृषी महोत्सव कार्यक्रमात भोवळ आली. त्यामुळे त्यांची तब्बेत ठिक नसल्याचं जाणवतं आहे. त्यांनी कालच राजकारणाच्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
Last Updated: Jan 05, 2026, 14:57 ISTथंडी सुरू झाली की पोपटी बनवायला उधाण येतो. नाताळची सुट्टी आणि पोपटीचा आस्वाद घेण्यासाठी लोक शहराकडून गावाकडे जात असतात. गावाकडची नॉनव्हेज पोपटी म्हणजे एक पारंपरिक आणि चविष्ट डिश आहे, ज्यात चिकन, अंडी, वाटाणे, बटाटी आदी भाज्या घेऊन पोपटी करतात. पोपटी करण्यासाठी कुटुंब मित्र परिवार एकत्र येऊन ही पोपटी शेतात किंवा माळावर करतात.
Last Updated: Jan 05, 2026, 13:38 IST