TRENDING:

हिवाळ्यात जेवणानंतर एक विड्याचं पान का खावं? 'हे' 6 फायदे पाहून तुम्हीही व्हाल थक्क!

अमरावती : आजीचा बटवा आणि त्यातील विड्याचे पान हे आता लोप पावताना दिसत आहे. आपण लहान असताना प्रत्येक आजीकडे बटवा आणि त्यात विड्याचे पान असायचे. अनेकदा तर आजीच्या हाताने बनवलेलं पान ती सगळ्यांना द्यायची. पण, आता तसं काही होत नाही. जेवणानंतर विड्याचे पान खाणारी मंडळी आता खूप कमी झाली आहे. पण, हिवाळ्यात विड्याचे पान (नागवेल) खाण्याचे अनेक पारंपरिक आणि आरोग्यदायी फायदे सांगितले जातात. योग्य प्रमाणात घेतल्यास त्यातून अनेक फायदे होतात. त्याबाबत माहिती जाणून घेऊ.

Last Updated: Dec 31, 2025, 15:25 IST
Advertisement

थर्टी फर्स्टच्या रात्री 'रम' पिताय? हिवाळ्यात दारू पिण्याबाबत आहारतज्ज्ञांनी काय सांगितलं ?

‎छत्रपती संभाजीनगर : हिवाळा सुरू झाला की अनेक जणांना वाटतं, थोडीशी रम घेतली तर शरीर गरम राहतं. पण खरंच रम पिण्यामुळे थंडीपासून संरक्षण मिळतं का? की हा फक्त एक गैरसमज आहे? रमसारख्या अल्कोहोलचा हिवाळ्यात शरीरावर नेमका काय परिणाम होतो? याविषयी आहार तज्ज्ञ मंजू मंठाळकर यांनी माहिती सांगितलेली आहे.

Last Updated: Dec 31, 2025, 17:03 IST

हॉट आणि ज्यूसी चिकन कबाब, जास्त लोड घेऊच नका; घरच्या घरी असा बनवा सुपरहिट स्टार्टर

मुंबई : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घरगुती पार्टी, मित्रमैत्रिणींच्या गेट-टुगेदर आणि फॅमिली सेलिब्रेशनचे नियोजन जोरात सुरू झाले आहे. अशा खास प्रसंगी पार्टीच्या मेनूमध्ये पटकन तयार होणारा चविष्ट आणि सगळ्यांच्या पसंतीचा स्टार्टर असणं फार महत्त्वाचं असतं. कारण पार्टीची सुरुवातच जर स्वादिष्ट स्टार्टरने झाली तर संपूर्ण मेनूची मजा द्विगुणीत होते. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार होणारी चिकन कबाब रेसिपी. हे कबाब कमी वेळात तयार होतात, मसाल्यांचा योग्य समतोल असतो आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात. विशेष म्हणजे हे चिकन कबाब तव्यावर, पॅनमध्ये किंवा ओव्हनमध्येही सहज बनवता येतात.

Last Updated: Dec 31, 2025, 16:32 IST
Advertisement

सावधान ! Happy New Year चा मेसेज येईल आणि क्लिक करताच तुम्ही व्हाल उद्ध्वस्त

जालना : नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. परंतु, हे नवीन वर्ष साजरे करताना काही महत्त्वाच्यागोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहे. 31 डिसेंबरच्या रात्री किंवा 1 जानेवारीच्या सकाळी आपल्याला सायबर गुन्हेगारांची टोळी फसवू शकते. ही फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या ट्रीक वापर हे सायबर भामटे करू शकतात. याबाबत जालना स्थानिक गुन्हे शाखेने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.

Last Updated: Dec 31, 2025, 14:25 IST

महिलांनी दारू प्यावी की नाही ? पुरुषाच्या तुलनेत शरिरावर कसा होतो परिणाम? video

छत्रपती संभाजीनगर : आजकाल महिलांमध्ये दारू पिण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय. कधी पार्टी, कधी स्ट्रेस, तर कधी सोशल ड्रिंक म्हणून दारू स्वीकारली जाते. पण प्रश्न असा आहे की महिलांनी दारू पिणं खरंच सुरक्षित आहे का? पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या शरिरावर दारूचा परिणाम वेगळा होतो का? याबद्दलचं स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर पूजा कोहकडे सपकाळ यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: Dec 31, 2025, 13:45 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/हेल्थ/
हिवाळ्यात जेवणानंतर एक विड्याचं पान का खावं? 'हे' 6 फायदे पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल