TRENDING:

दिवसभरात किती ग्लास पाणी प्यावे? कमी पाणी प्यायल्याने शरीराच्या 'या' अवयवांवर होतो परिणाम Video

बीड : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक नागरिक पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. दिवसभर कामाचा ताण, बाहेरचे अन्न आणि अनियमित दिनचर्या यामुळे शरीराला आवश्यक असलेले पाणी पुरेशा प्रमाणात घेतले जात नाही. परिणामी पाणी कमी पिण्याची सवय हळूहळू गंभीर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, पाणी ही केवळ तहान भागवण्यासाठीची गरज नसून शरीरातील प्रत्येक अवयवाच्या कार्यासाठी अत्यावश्यक घटक आहे, असं आरोग्य तज्ज्ञ राहुल वेताळ यांनी सांगितलं

Last Updated: Jan 05, 2026, 19:57 IST
Advertisement

"निमंत्रण द्यायला आलोय" 11 जानेवारीला शिवतिर्थावर ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार, VIDEO

Politics

11 जानेवारीला शिवतिर्थावर ठाकरे बंधूंची सभा होणार आहे. त्या सभेच निमंत्रण सगळ्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी दिले आहे. राज ठाकरे म्हणाले, "निमंत्रण द्यायला आलोय". पण ठाकरे बंधू त्यादिवशी काय बोलणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Last Updated: Jan 06, 2026, 21:13 IST

अहिल्यानगरमध्ये टेंपो ट्रॅवलर आणि रिक्षाचा भीषण अपघात,5 जण ठार, VIDEO

शनिशिंगणापूर रोडवर टेंपो ट्रॅवलर आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. त्यात पाच जणांचा मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Last Updated: Jan 06, 2026, 21:03 IST
Advertisement

Political Report : बिनविरोधावरुन जुंपली, सत्ताधाऱ्यांचे सेलिब्रेशन तर विरोधकांनी ठोठावले कोर्टाचे दार

Politics

राज्यात बिनविरोध निवडणुकीवरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची जुंपली आहे. विरोधी पक्षाने थेट कोर्टाचे दार ठोठावले आहे. त्यातच महायुती सरकार त्यांच्या विजयाचे सेलिब्रेशन करत आहे. विरोधकांनी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे.

Last Updated: Jan 06, 2026, 20:44 IST

Political Report : 'राज ठाकरेंनी पक्ष सरेंडर केला', संतोष धुरींचा भाजपात प्रवेश करताच हल्लाबोल

Politics

मनसेमध्ये नाराज असलेले संतोष धुरी यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केला.त्यानंतर आज भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.संतोष धुरी यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीवर जोरदार हल्लाबोल केला.राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटासमोर मनसे सरेंडर केला असल्याचे धुरी यांनी म्हटले.

Last Updated: Jan 06, 2026, 20:29 IST
Advertisement

इंटरमिटंट फास्टिंग वजन कमी करण्यासाठी घातक की फायदेशीर? पाहा video

छत्रपती संभाजीनगर : वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या गोष्टी फॉलो करत असतात. काहीजण भात खाणे टाळतात तर काही लोक खूपच व्यायाम करतात. पण तरी देखील वजन कमी होत नसल्याने कंटाळून डाएटिंगकडे वळतात. सध्या भारतात वजन कमी करण्यासाठी इंटरमिटंट फास्टिंग हा प्रकार खूपच लोकप्रिय झाला आहे. अगदी सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड कलाकारांनी डाएटिंगची ही पद्धत निवडली आहे. पण हे केल्यामुळे खरंच फायदा होतो का? याविषयी आपल्याला आहार तज्ज्ञ रसिका देशमुख यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: Jan 06, 2026, 20:22 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/हेल्थ/
दिवसभरात किती ग्लास पाणी प्यावे? कमी पाणी प्यायल्याने शरीराच्या 'या' अवयवांवर होतो परिणाम Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल