
अमरावती : हिवाळा सुरू होताच सर्दी, खोकला, दमा, ब्राँकायटिस यांसारख्या श्वसनविकारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढतात. विशेषतः वृद्ध, लहान मुले तसेच आधीपासून दमा किंवा फुप्फुसांचे आजार असलेल्या रुग्णांसाठी हा काळ अधिक धोकादायक ठरतो. तापमानातील घसरण, कोरडी हवा आणि वाढलेले प्रदूषण यामुळे श्वसनसंस्थेवर विपरीत परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. हिवाळ्यात हा त्रास कमी व्हावा यासाठी काय काळजी घ्यावी? त्याबाबत माहिती डॉ. धीरज आंडे यांनी दिली आहे.
Last Updated: Jan 05, 2026, 18:57 ISTराष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाल्या, " कोस्टल रोडचं क्रेडिट कितीही घेतलं तरी यांना मान्य करावच लागेल की कोस्टल रोडचं सगळं श्रेय सिंगल विंडो उद्धवजींना जातं. तेव्हा मीही विरोध केला. पण जेव्हा मला समजलं की सगळं अभ्यास करुन केले आहे. ती लाईफ लाईन आहे."
Last Updated: Jan 08, 2026, 15:00 ISTछत्रपती संभाजीनगर: आयुर्वेदात आवळा हे फळ अत्यंत आरोग्यदायी मानलं जातं. हिवाळ्यात आवळा खाण्याचे आरोग्यासाठी जबरदस्त फायदे आहेत. त्यामुळे रोज एक आवळा खाल्ल्यास अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो. आंबट-तुरट चवीचा आवळा शरीरासाठी अनेक पोषक तत्त्वांचा खजिना मानला जातो. याबाबतच छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ मंजू मंठाळकर यांनी माहिती दिलीये.
Last Updated: Jan 07, 2026, 18:02 ISTछत्रपती संभाजीनगर : उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेदात फलाहार महत्त्वाचा मानला जातो. प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळी फळे येत असतात. आता हिवाळा सुरू असून या काळात पेरूचा हंगाम असतो. त्यामुळे आता बाजारात मोठ्या प्रमाणात पेरू विक्रीसाठी आलेले आहेत. पेरू आरोग्यासाठी अत्यंत लाभादायी मानला जातो. पेरू खाण्याचे आरोग्यासाठी नेमके काय फायदे होतात? याविषयी छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ञ्ज मंजू मठाळकर यांनी माहिती दिलीये.
Last Updated: Jan 07, 2026, 17:38 ISTमुंबई : थंडीच्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त उष्ण पदार्थांचे सेवन केले जाते. थंडीच्या दिवसांमध्ये तीळ हे शरीरासाठी फायदेशीर ठरते. तीळ उष्ण असल्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये त्याचे जास्त सेवन केले जाते. तसेच सणानिमित्त तिळाचे पदार्थ केले जातात. थंडीच्या दिवसात येणारा पहिलाच सण हा मकर संक्रांत असतो. संक्रांतिनिमित्त सर्वत्र तिळाच्या पदार्थांचे सेवन जास्त केले जाते. तिळाचे लाडू, तिळाची चिक्की, तिळाची भाकरी असे वेगवेगळे तिळाचे पदार्थ आपण सर्वत्रच पाहतो. पण काळानुसार पारंपारिक पद्धतीने महाराष्ट्रात भोगीला तिळाची भाकरी केली जाते. तिळाची भाकरी कशी करावी? याची रेसिपी आपल्याला सायली तोडणकर यांनी सांगितली आहे.
Last Updated: Jan 07, 2026, 16:49 ISTछत्रपती संभाजीनगर : हिवाळा ऋतू सुरू झालेला आहे. हिवाळा म्हटलं की सर्वत्र थंडी असतेच आणि थंडी पडली की आपल्या शरीर देखील थंड होतं. तर हिवाळ्यामध्ये शरीर उष्ण ठेवण्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ खात असतो. पण यामध्ये सर्वात महत्त्वाचे असते म्हणजे तीळ खाणं. कारण तीळ हे उष्ण असतात. तर हिवाळ्यामध्ये तीळ खाण्याचे आपल्या शरीर काय फायदे होतात? याविषयी आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: Jan 07, 2026, 15:08 IST