
लग्नसराई सुरू झाली आहे. लग्नसराईमध्ये सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. याशिवाय आजकाल गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणूनही सोने खरेदी केली जाते. खरं तर अनेक शतकांपासून सोने हा एक गुंतवणूक करण्यासाठी विश्वासार्ह पर्याय आहे. यामध्ये जोखीम खूपच कमी आहे. जगभरातील व्यक्ती सोन्यात गुंतवणूक करतात. आधी केवळ प्रत्यक्ष सोनं खरेदी केलं जायचं पण आता डिजिटल सोनं ही उपलब्ध आहे.
Last Updated: November 28, 2025, 13:59 ISTहिवाळा हंगाम सुरू झाला आहे. हिवाळ्यात चवदार फळे आणि भाज्या खाण्यास मिळतात. यापैकी सीताफळ हे सर्वात सहज उपलब्ध होणारे फळ आहे. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चवीसोबतच त्यात भरपूर पोषकतत्त्वेही असतात. याचे सेवन केल्याने शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो.
Last Updated: November 28, 2025, 13:44 ISTपुणे : आपली गाडी हा आपल्या आयुष्यातील जिव्हाळ्याचा विषय असतो. अनेकांचं चार चाकी गाडी असणं हे देखील स्वप्न असतं. परंतु जेव्हा गाडी आपण खरेदी करतो तेव्हा तिची योग्य रित्या देखभाल करणं देखील महत्वाचं असतं. यामुळे अनेक जण गाडीला सिरॅमिक कोटिंग करतात. हे सिरॅमिक कोटिंग गाडीला करण्याचे नेमके फायदे काय आहेत याबद्दलच
Last Updated: November 27, 2025, 20:17 ISTवर्धा : बहुतेक लोकांना हार्ट बर्न म्हणजेच छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. छातीत जळजळ अनेक कारणांमुळे होऊ शकते. ती करणे नेमकी कोणती आहेत? आणि जळजळ होत असल्यास त्यावर कोणते घरगुती उपाय आपल्याला करता येऊ शकतात? याबाबत वर्धा येथील आयुर्वेदिक डॉक्टर नितीन मेशकर यांच्याकडून जाणून घेऊयात.
Last Updated: November 27, 2025, 20:00 ISTछत्रपती संभाजीनगर : थंडीच्या दिवसांत तीळ खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. तिळात उष्णता असते आणि त्यामुळे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. विविध पदार्थांच्या माध्यमातून तीळ आपण खाऊ शकतो. पण तीळ खाण्याचे प्रमाण किती असावे? आणि निरोगी जीवनासाठी किती प्रमाणात तीळ खावेत? याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: November 27, 2025, 19:36 IST