TRENDING:

Video: दारू प्यायल्यावर चुकूनही खाऊ नका 'ही' गोळी! यकृत होऊ शकतं कायमचं निकामी; डॉक्टरांचा इशारा!

Last Updated: Feb 24, 2026, 15:56 IST

सिंधुदुर्ग - अनेकदा अंगदुखी, ताप, डोकेदुखी, सर्दी वगैरे अशा अनेक आजारांवर लोक डॉक्टरचा सल्ला न घेता विविध गोळ्या घेतात. याच गोळीमध्ये एक गोळी म्हणजे पॅरासिटामॉल. ही गोळी घेणं आरोग्याला खरंच फायदेशीर का, ही गोळी घेण्याचे शरीराला नेमके काय तोटे आहेत, हेच आपण जाणून घेऊयात.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/
Video: दारू प्यायल्यावर चुकूनही खाऊ नका 'ही' गोळी! यकृत होऊ शकतं कायमचं निकामी; डॉक्टरांचा इशारा!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल