TRENDING:

सरपंच होण्यासाठी 7 वर्षाच्या लेकीला फेकलं कॅनोलमध्ये, नांदेडमध्ये हळहळ

Author :
Last Updated: Feb 03, 2026, 17:53 IST

नांदेड मुखेडमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पित्याने सरपंच होण्यासाठी पोटच्या ७ वर्षाच्या पोरीला तेलंगनामध्ये कॅनोलमध्ये फेकून तीची हत्या केली. तीन अपत्य असल्यास निवडणुक लढवता येत नाही अशी माहिती त्याला कुणीतरी दिली. त्याला तीन मुली असल्याने त्यातील एका मुलीची हत्या केली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
सरपंच होण्यासाठी 7 वर्षाच्या लेकीला फेकलं कॅनोलमध्ये, नांदेडमध्ये हळहळ
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल