TRENDING:

छ.संभाजीनगरच्या सभेत उद्धव ठाकरेंच्या टार्गेटवर अजितदादा, म्हणाले...... , VIDEO

छ.संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली तेव्हा ते म्हणाले, " नशामुक्त संभाजीनगर म्हणता मग त्या साताऱ्यात एका ड्रग्स फॅक्टीरीत धाड पडली ती कंपनी कोणाची आहे हे का नाही जाहिर करत? "

Last Updated: Jan 10, 2026, 21:53 IST
Advertisement

Political Report : अजित पवारांनी भाजपच्या कारभाराचे वाभाडे काढले, फडणवीसांकडून एका वाक्यातच करेक्ट कार्यक्रम, VIDEO

पुण्यात प्रचार दरम्यान अजित पवारांनी भाजपचे वाभाडे काढले आहेत. त्यावर भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांनी विरोध दर्शवला. त्यात आता देवेंद्र फडणवीसांनी उडी घेत अजित पवारांना इशारा दिला आहे.

Last Updated: Jan 11, 2026, 19:51 IST

14 की 15 जानेवारी? कधी साजरी कराल मकर संक्रांत ? Video

पुणे

पुणे: नवीन वर्षातला पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. हा सण आपल्या नात्यातील कटुता विसरून नवीन, गोड सुरुवात करण्याचा सण मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य जेव्हा कोणत्याही राशीत प्रवेश करतो, त्याला संक्रांत म्हणतात. सूर्य मकर राशीत प्रवेश करेल, तर तो मकर संक्रांती होतो. परंतु यावर्षी मकर संक्रांती 14 जानेवारीला आहे की 15 जानेवारीला, याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहे. नक्की मकर संक्रांती कधी साजरी करावी? याविषयी माहिती ब्राह्मण गुरुजी विनोद कुलकर्णी यांनी लोकल 18 ला दिली आहे.

Last Updated: Jan 11, 2026, 19:42 IST
Advertisement

Political Report : विकासकामांवरुन ठाकरे vs फडणवीसांमध्ये खडाजंगी, VIDEO

निवडणुक तोंडावर आली आहे. त्यात सगळ्या पक्षांचा प्रचार जोरदार सुरु आहे. पण मुंबईत वेगळंच पाहायला मिळत आहे. ठाकरे बंधू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकासकामांवरुन जोरदार जुंपली आहे.

Last Updated: Jan 11, 2026, 19:22 IST

वय फक्त १९ वर्षे, महिन्याची कमाई ४० हजार! सोलापूरच्या 'बीकॉम' विद्यार्थ्याचा 'मसाला चिप्स स्टार्टअप' हिट !

सोलापूर : पदवी पूर्ण झाल्यानंतर बहुतेक तरुण नोकरीच्या शोधात भटकत असतात तर काहीजण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. पण सोलापूर शहरातील एका होतकरू विद्यार्थ्याने शिक्षणासोबतच एक लहानसा व्यवसाय सुरू केला असून इतर तरुणांसमोर वेगळा आदर्श ठेवला आहे. बीकॉम सेकंड इयरमध्ये शिक्षण घेणाऱ्या चेतन दिंडोरे या 19 वर्षीय तरुणाने एक महिन्यापूर्वी मसाला चिप्स हा व्यवसाय सुरू केला आहे. तर या व्यवसायातून सर्व खर्च वजा करून चेतन महिन्याला 30 ते 40 हजार रुपयांची कमाई करत आहे.

Last Updated: Jan 11, 2026, 19:16 IST
Advertisement

मुंबईत ठाकरी तोफ कोणावर धडकणार ? नेमका कोणाता मोठा बॉम्ब फुटणार ? VIDEO

शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची सभा होणार आहे. त्यात ठाकरे बंधू नेमकं काय मार्गदर्शन करणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष आहे.

Last Updated: Jan 11, 2026, 19:10 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
छ.संभाजीनगरच्या सभेत उद्धव ठाकरेंच्या टार्गेटवर अजितदादा, म्हणाले...... , VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल