
बीडच्या साळगावमध्ये हल्लीच गोळीबार केल्याची घटना घडली होती. त्यातील आरोपी सय्यद अहमद अली याला पोलिसांनी अटक केली. मेड इन अमेरीका आणि मेड इन जापान असं विनापरवाना ठेवलेले पिस्तूल आणि जीवंत काडतूसे पोलिसांनी आरोपी कडून जप्त केले. त्यामुळे या आरोपीवर राजकीय वरदहस्त कोणाचा आहे ? हा प्रश्न आहे.