TRENDING:

'राजकीय फायद्यासाठी मराठी-हिंदी भाषा वाद', प्रताप सरनाईकांची मराठी एकीकरण समितीवर सडकून टीका, Video

Author :
Last Updated: Feb 03, 2026, 16:18 IST

मीरा-भाईंदरमध्ये अमराठी महापौर बसल्याने मनसे आणि मराठी एकीकरण समितीने मोर्चा काढला. तेव्हा प्रताप सरनाईक म्हणाले, "मराठी एकीकरण समिती विशिष्ट पक्षाला फायदा होण्यासाठी काम करते. मराठी-हिंदी भाषिक वाद करुन राजकीय फायदा घेत आहे. मराठी भाषेचे संवर्धन कशी होईल यावर प्रयत्न करायला पाहिजे."

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
'राजकीय फायद्यासाठी मराठी-हिंदी भाषा वाद', प्रताप सरनाईकांची मराठी एकीकरण समितीवर सडकून टीका, Video
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल