TRENDING:

मुंबईत मतदान केंद्राबाहेर मनसे-भाजपमध्ये तुफान राडा, VIDEO

मुंबई प्रभाग क्र. २ मध्ये भगवे गार्ड केंद्राबाहेर गोंधळ झाला आहे. मतदान केंद्राबाहेर मनसे आणि भाजपमध्ये राडा झाला आहे. भाजप आमदार मनिषा चौधरी यांच्या विरोधात हा वाद मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घातला आहे. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Last Updated: Jan 15, 2026, 16:47 IST
Advertisement

बाईक वरुन घेऊन जात होते ईव्हीएम, कार्यकर्त्यांनी पकडलं, VIDEO

उल्हासनगरमध्ये ईव्हीएम मशीन निवडणुक कर्मचारी बाईक वरुन नेताना सर्वपक्षीय उमेदवारांनी कर्मचाऱ्यांना जाब विचारला आणि रोखलं. पोलिसांना समजल्यावर त्यावर योग्य कारवाई केरणार आहेत.

Last Updated: Jan 15, 2026, 21:18 IST

भाजपचा उमेदवारावर जीवघेणा हल्ला,VIDEO

आज लोकशाहीच्या या उत्सवात आनेक ठिकाणी गालबोट लागल्याचे दिसून आहे. नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर जिवघेणा हल्ला झाला आहे. त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. प्रभाग क्र. ११ मध्ये पैसे वाटप झाल्याचे समजल्यावर ते तिथे गेले असता त्यांच्यावर हा हल्ला झाला.

Last Updated: Jan 15, 2026, 20:56 IST
Advertisement

Special Report : गणेश नाईकांचं मतदान गेलं कुणीकडे ?

अनेक ठिकाणी मतदान यादीत घोळ झाल्याचं महाराष्ट्राच्या या आजच्या मतदानादरम्यान झालं. तसेच चक्क वन मंत्री गणेश नाईकांचंच यादीतून नाव गायब झाले. त्यांमुळे सामान्य नागरिकांचं किती हाल होऊ शकतात हे दिसून आले. त्यावरुन आता सगळीकडे खळबळ उडाली आहे. तसेच गणेश नाईकांनी सिस्टीम अपयशी झाल्याचे म्हटले आहे.

Last Updated: Jan 15, 2026, 20:40 IST

Special Report : महाराष्ट्रात मतदानावेळी कुठे झाला गोंधळ अन् कुठे झाला राडा ?

महाराष्ट्रात मतदानादरम्यान अनेक ठिकाणी बोगस मतदान झाले. अनेक ठिकाणी पैसे वाटप झाले. या सगळ्यात काही ठिकाणी गोंधळ तर काही ठिकाणी राडा झाला.

Last Updated: Jan 15, 2026, 20:23 IST
Advertisement

Special Report : महाराष्ट्रात मतदानादरम्यान या या ठिकाणी झाले राडेच राडे

राज्यात मतदानादरम्यान राडेच राडे झाले. अनेक ठिकाणी हाणामाऱ्या झाल्या, तर काही ठिकाणी जाळपोळ झाली. कधी बोगस मतदानावरुन तर कधी बाचाबाची वरुन वाद विकोपाला गेले.

Last Updated: Jan 15, 2026, 19:06 IST
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
मुंबईत मतदान केंद्राबाहेर मनसे-भाजपमध्ये तुफान राडा, VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल