संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "शरद पवार आमच्यासोबत आहेत.अजित पवारांचं मुळ कुटुंबाकडे आहे. त्यामुळे भविष्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्रित मविआत असतील."