नवी मुंबईत महापे मधील एमआयडीसीतील कंपनीत आग लागली. तेव्हा आग डोंब झाला.त्यानंतर घटनास्थळी आग्नीशमन दल दाखल झाले.अग्नीशमन दलाने ती नियंत्रणात आणली आहे. पण या आगीचे कारण अजूनही समजले नाही. कोणतीही जीवितहानी झाली नाही.