TRENDING:

Special Report : 'शरद पवारांची भीती, म्हणून घाईत शपथविधी', रामदास कदमांच्या निशाण्यावर तटकरे, Video

Author :
Last Updated: Feb 06, 2026, 19:47 IST

अजित पवारांच्या निधनाला ७२ तासही उलटत नाहीत, तोपर्यंत सुनेत्रा पवारांनी अशाप्रकारे शपथ घेतल्याने यावर विरोधकांकडून टीका होत आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांना शह देण्यासाठी हा शपथविधी घडवून आणला, असा आरोपही विरोधकांकडून करण्यात येत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.अजितदादांना सुनील तटकरेंनी संपवलं असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Special Report : 'शरद पवारांची भीती, म्हणून घाईत शपथविधी', रामदास कदमांच्या निशाण्यावर तटकरे, Video
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल