
राज्यातील २९ महापालिकांच्या महापौरपदाची आरक्षण सोडत आज मंत्रालयात पार पडली. मात्र, मुंबई महापालिकेच्या आरक्षणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. महापौर आरक्षण हे फिक्सिंग आरक्षण आहे असे विरोधी नेत्यांचा पडखर आरोप आहे. असा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला . त्यावर महायुतीच्या नेत्यांनी उत्तर दिले आहे.