अजित पवार यांच्या विमान अपघात निधनावर आता घातपाताचा संशय विरोधकांकडून व्यक्त करत आहेत. त्यात आता उबाठाचे खासदार संजय राऊत या अपघातावर संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला.