TRENDING:

...तर विश्वात एकही हिंदू वाचला नसता, अमित शहांनी सांगितलं हिंदू जगण्याचं कारण, Video

Author :
Last Updated: Mar 01, 2026, 20:30 IST

'हिंद की चादर' या कार्यक्रमात भाषण करताना मंत्री अमित शहा म्हटले,सर्व जातीतील लोकांना गुरु तेग बहादुरजी यांच्या पायी श्रद्धासुमने अर्पण करण्यासाठी बोलवलात. गुरु तेग बहादुर साहिबजी शहीद झाले नसते तर विश्वात एकही हिंदू वाचला नसता. हा कार्यक्रम खारघर नवी मुंबई येथे पार पाडला.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
...तर विश्वात एकही हिंदू वाचला नसता, अमित शहांनी सांगितलं हिंदू जगण्याचं कारण, Video
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल