
उल्हासनगरमध्ये दुचाकीवरुन आलेल्या १५ ते २० टोळक्यांनी गाड्यांची तोडफोड करत हैदोस घातला. हा प्रकार रात्रीच्या वेळेस झाला आहे. त्यानंतर नागरीक मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. पण या तरुणांनी तिकडून पळ काढली. त्यानंतर पोलीसांना ही माहिती देण्यात आली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून या तरुणांचा शोध पोलीस घेत आहेत.