TRENDING:

Video: महापलिकेत विशेष सभेला महापौर वेळेत न आल्याने गोंधळ, ठाकरेंच्या कार्यकर्त्यांच्या 50 खोकेच्या घोषणा

Author :
Last Updated: Feb 16, 2026, 17:53 IST

मुंबई पालिकेच्या विशेष सभा सुरु झाली. पण महापौर आले नसल्याने विरोधकांनी आक्रमक झाले. महापौरच वेळेत येत नसले तर पालिकेला शिस्त कशी लागणार असं कार्यकर्त्ये म्हणाले. अमेय घोलेंच्या निवडीवेळी विरोधकांनी गोंधळ केला. तेव्हा ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी 50 खोकेच्या घोषणा केल्या.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: महापलिकेत विशेष सभेला महापौर वेळेत न आल्याने गोंधळ, ठाकरेंच्या कार्यकर्त्यांच्या 50 खोकेच्या घोषणा
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल