TRENDING:

Video: देवगडचा हापूस आंबा घाऊक बाजारात दाखल, निर्यातीवर बंदी

Author :
Last Updated: Mar 07, 2026, 14:43 IST

देवगडचा हापूस आंबा दरवर्षी प्रमाणे नवी मुंबईच्या वाशीमध्ये दाखल झाला आहे.आखाती देशात अनेक ठिकाणी हापूस आंबा निर्यात केला जातो. परंतू इस्रायल-इराण युद्धांमुळे आंब्याची आखाती देशातील निर्यातीवर बंदी करण्यात आलेली आहे.त्यामुळे अनेक कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: देवगडचा हापूस आंबा घाऊक बाजारात दाखल, निर्यातीवर बंदी
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल