TRENDING:

Video: निर्यातक्षम द्राक्षांसाठी शेतकऱ्यांचा ओढा कोल्डस्टोरेजकडे, पंढरपूरमधील कोल्डस्टोरेज हाऊसफुल

Author :
Last Updated: Mar 07, 2026, 18:30 IST

आखाती देशातील चाललेल्या युद्धाचा फटका थेट भारतीय शेतकऱ्यांवर होताना दिसत आहे. तसेच आता निर्यात बंदचा फटका हा पंढरपूरमधील द्राक्षांनाही बसला आहे. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्ष ही कोल्डस्टोरेजमध्ये ठेवण्यावर शतकऱ्यांचा ओढा जास्त झाला आहे. या सगळ्यामुळे पंढरपूरमधील कोल्डस्टोरेज हाऊसफुल होताना दिसत आहेत.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: निर्यातक्षम द्राक्षांसाठी शेतकऱ्यांचा ओढा कोल्डस्टोरेजकडे, पंढरपूरमधील कोल्डस्टोरेज हाऊसफुल
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल