
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा 28 जानेवारी 2026 रोजी अपघात झाला. त्यावर आता 'AAIB' चा प्राथमिक अहवालही आला. त्यात विमान झाडाला आदळल्याचं म्हटले आहे.त्यानंतर या अपघाताबाबत अनेक दावे प्रतिदावे करण्यात आले. तसेच राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यानी या अहवालावर शंका उपस्थिती केली आहे.