TRENDING:

Video: जळगावचे माजी खासदार उन्मेश पाटलांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र, शिंदेंच्या सेनेत करणार प्रवेश

Author :
Last Updated: Mar 03, 2026, 20:21 IST

जळगाव जिल्ह्यातील ठाकरे गटाचे माजी खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटाला रामराम केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश घेणार असल्याचे म्हटले आहे. ६ मार्चला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: जळगावचे माजी खासदार उन्मेश पाटलांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र, शिंदेंच्या सेनेत करणार प्रवेश
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल