TRENDING:

Video: बंजारा समाजाचं पारंपरिक धुलिवंदन, तांड्यावर सणाचा उत्साह

Author :
Last Updated: Mar 03, 2026, 14:50 IST

धाराशिवमध्ये बंजारा समाजाचं अनोखे धुलिवंदन पाहायला मिळाले. त्यांच्या या पारंपरिक धुलिवंदनात स्त्रीया आणि पुरषांमध्ये एक खेळ खेळला जातो. खिरीने हंडा भरला जातो आणि तो जमिनीवर ठेवला जातो.पुरष तो हंडा घ्यायचा प्रयत्न करतात आणि स्त्रीया त्यांना तो हंडा घेताना काठीने मारतात.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: बंजारा समाजाचं पारंपरिक धुलिवंदन, तांड्यावर सणाचा उत्साह
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल