
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत महिनाभरापासून अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. हा अपघात नसून घातपात आहे, असा दावा त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी केला आहे. अखरे आज नागरी विमान वाहतूनक संचालयाने (DGCA) अजित पवारांच्या अपघाताचा पहिला प्राथमिक अहवाल समोर आला आहे. अजितदादांचं विमान जेव्हा खाली आलं होतं, त्यावेळी ते प्रथम एका झाडाला आदळलं आणि त्यानंतर ते जमिनीवर खाली कोसळलं.आदल्या रात्री विमान सुरतहून आल्यानंतरच्या चाचणी करण्यात आली होती. पण कुठलीचं अडचण नसल्याचं तपासात सांगण्यात आलं होतं.