अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रविवारी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर केला.तेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणातून या बजेटचे महत्व आणि नफा देशाच्या वेगवेगळ्या घटकांना कसा होणार आहे हे सांगितले.