TRENDING:

Video: पार्थ पवार खासदार होणार का? CM फडणवीसांनी क्लिअरच सांगितलं!

Author :
Last Updated: Feb 01, 2026, 15:29 IST

मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलीनीकरणावर पत्रकारांशी बोलताना म्हणाले,"भाजपने कोणालाही विरोध केला नाही.राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे.कोणाला नॉमिनेशन द्यायचं, नाही द्यायचं हे निर्णय ते घेतात आम्ही नाही.त्या निर्णयांवर आमचं काही म्हणणं नाही."

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: पार्थ पवार खासदार होणार का? CM फडणवीसांनी क्लिअरच सांगितलं!
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल