
अजित पवार यांच्या अंत्यविधीवेळी एक धक्कादायक घटना घडली. सलामी देताना एका पोलीस कर्मचाऱ्याच्या बंदुकीमधून मिसफायर झालं. यावेळी त्याबाजूला गृह मंत्री अमित शहा आणि इतर प्रमुख नेतेमंडळी होते. पण हे राऊंड करणाऱ्या गोळ्या डमी असतात असं पोलीसांकडून सांगण्यात आले.