ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "महापालिकेच्या निवडणुका संपल्या आहेत.त्यामुळे भविष्यात एकनाथ शिंदेंना सोबत ठेवायचे की नाही याच्यावर दिल्लीमध्ये मंथन आणि चिंतन सुरु आहे."