कांदिवलीच्या समतानगरमध्ये एका बसला भीषण आग लागली . तेव्हा अग्निशमन गलाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.