TRENDING:

Chandrapur : काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, बैठकीला उपस्थित राहण्यासाठी लावली नगरसेवकाच्या घराबाहेर नोटीस, Video

Author :
Last Updated: Feb 02, 2026, 15:41 IST

चंद्रपुरात काँग्रेसचा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. वडेट्टीवार यांच्या नगरसेवकांनी धानेरकर गटाच्या नगरसेवकांच्या घराबाहेर नोटीस लावली. बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ही नोटीस लावली असल्याचे समजले.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Chandrapur : काँग्रेसचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, बैठकीला उपस्थित राहण्यासाठी लावली नगरसेवकाच्या घराबाहेर नोटीस, Video
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल